गोवा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई Dainik Gomantak
गोवा

केपेत राज्यपालांच्‍या हस्ते क्रीडा पुस्तिकेचे प्रकाशन

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य आणि क्रीडा विभागप्रमुख डॉ. राजन मॅथ्यू उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: केपे कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय क्रीडा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य आणि क्रीडा विभागप्रमुख डॉ. राजन मॅथ्यू उपस्थित होते.

महाविद्यालयाने क्रीडा आणि अ‍ॅथलेटिक्स या विभागात केलेल्या देदीप्यमान कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी या पुस्तिकेची निर्मिती क्रीडा विभागातर्फे करण्यात आलेली आहे. सन 2008 व सन 2015 यावर्षीही अशाच पद्धतीची पुस्तिका प्रकाशित करण्यात आलेली होती. यंदाची ही तिसरी पुस्तिका आहे. सरकारी महाविद्यालय केपेच्या क्रीडा विभागाने महाविद्यालयीन, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केलेलीआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT