Priyanka Gandhi Twitter/ @INCGoa
गोवा

गोव्यातील आदिवासी समुदायाशी प्रियंका गांधींचा संवाद

विशेष म्हणजे त्यांच्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, अशी माहितीही पी. चिंदबरम (P. Chindabaram) यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. यातच गोव्यातही (Goa) मोठी राजकीय समीकरणे पाहायला मिळू लागली आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपला (BJP) दणका दिला आहे. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी गोव्यात दाखल झाल्या. त्या प्रथमच गोव्यात येत असल्याने त्यांनी दुपारी मोरपिर्ला येथील आदीवासी महिलांसोबत संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांच्या जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, अशी माहितीही पी. चिंदबरम यांनी दिली.

दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये गोव्यात येऊन गेले होते. आता प्रियंका गांधी गोव्यात आल्या आहेत. त्या दिवसभर दक्षिण गोव्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमांची रुपरेषा गुरुवारी जाहीर करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT