हुतात्मा स्मारकाला प्रियंका गांधींचे अभिवादन

लोहिया चौकावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण गोव्यातील (South Goa) असळोना येथील लोहिया चौकावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करताना प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रियंका गांधी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या विविध कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com