President Murmu At Old Goa Chuch:  Dainik Gomantak
गोवा

President Murmu At Old Goa Chuch: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ओल्ड गोव्यातील चर्चला भेट; दिल्लीला रवाना

राजभवनात राज्यपालांनीही केला गौरव

गोमंतक ऑनलाईन टीम

President Murmu At Old Goa Chuch: तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असलेल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांचा दौरा आटोपून आज पुन्हा दिल्लीला रवाना झाल्या. तत्पुर्वी त्यांनी ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस चर्चला भेट दिली.

ओल्ड गोव्यातील हे चर्च सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी या चर्चला भेट देत येथील वस्तुसंग्रहालयात पाहणी केली. त्यांनी या भेटीबाबत स्वतःचा अभिप्रायही नोंदवला आहे. या वेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे राज्यपाल पी. एस. पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, आमदार राजेश फळदेसाई आदी उपस्थित होते.

तत्पुर्वी देशाच्या फर्स्ट लेडी असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा राजभवनात गौरव करण्यात आला. राज्यपाल गव्हर्नर यांच्या पत्नी रिटा एस. पिल्लई यांच्या हस्ते साडी, स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT