Prasad Gaonkar  Dainik gomantak
गोवा

प्रसाद गावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, सांगेम मतदारसंघातून लढवणार निवडणूक

त्यांच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यीय सभागृहाचे संख्याबळ 33 झाले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या एक महिना अगोदर अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांनी रविवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. संगेम आमदाराने गोवा विधानसभा (Goa Assembly) अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यीय सभागृहाचे संख्याबळ 33 झाले आहे.

“मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मी लवकरच काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करून सांगेम मतदारसंघातून निवडणूक (Election) लढवणार आहे, असे गावकर म्हणाले.

राज्यात 14 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसने गेल्या पाच वर्षात बरेचसे आमदार गमावले आहेत, याआधी काँग्रेसचे आमदार लुइझिन्हो फालेरो आणि रवी नाईक, अपक्ष आमदार रोहन खौंटे, भाजपच्या अलिना साल्दान्हा, गोवा फॉरवर्ड पक्षाचे जयेश साळगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार (MLA) चर्चिल आलेमाओ यांनी विधानसभेचे राजीनामे दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT