मतदार कार्ड हरवलय? तरीही मतदान करू शकता, 'या' कागदपत्रांपैकी एक आवश्यक

मतदार यादीत तुमचे नाव असलेल्या भागातील मतदार केंद्रावर जाऊन तुम्ही मतदान करू शकता
Voter card
Voter cardDainik gomantak

5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला आहे. अशा परिस्थितीत तुमचे मतदार कार्ड हरवले असले तरी तुम्हाला मतदान करण्यापासून रोखता येणार नाही. तुमचे मतदार कार्ड हरवले तरी तुम्ही मतदार कार्डाशिवाय मतदान करू शकता.

Voter card
TMCचा सर्वाधिक फायदा BJPला! संजय राऊतांचे दीदींना खडे बोल

यासाठी मतदार यादीत फक्त तुमचे नाव असणे आवश्यक आहे. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल, तर निवडणूक आयोग (Election Commission) इतर प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून दाखवव लागेल, ज्यामध्ये तुम्ही मतदान करू शकता.

तुमचे नाव मतदार यादीत असल्यास तुम्ही मतदान करू शकता.

तुमचे नाव मतदार यादीत असल्यास, मतदार यादीत तुमचे नाव असलेल्या भागातील मतदार केंद्रावर जाऊन तुम्ही मतदान करू शकता. तुमचे मतदार कार्ड हरवले असेल, तर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, (Aadhaar card) जॉब कार्ड, पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून मिळालेलं पासबुक या कागदपत्रांपैकी कोणतेही एक दाखवून मतदान करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com