Goa Curfew Update Pramod Sawant Said DAinik Gomantak
गोवा

Goa Curfew Update: डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संचारबंदी वाढण्याची शक्यता

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे(Delta Plus Variant) ही संचारबंदी(Goa Curfew ) आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केली आहे.

Dainik Gomantak

पणजी : Goa Curfew Update राज्यातील संचारबंदी(curfew) येत्या 28 जूनपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे(Delta Plus Variant) ही संचारबंदी आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील गोमेकॉ इस्पितळ तसेच सुपरस्पेशिलिटी ब्लॉक इस्पितळ वगळता इतर सर्व कोविड इस्पितळांचा समावेश केलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या इस्पितळामधील पूर्वीप्रमाणे दैनंदिन बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.(Goa Curfew Update Pramod Sawant Said curfew is likely to be extended for more days due to the Delta Plus variant)

गोवा सरकारने कोविड संचारबंदीत 28 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरासाठी केलेली ही संचारबंदीची तिसरी वेळ आहे. यावेळी सरकारने मासळी बाजार खुले करण्यास मुभा दिली आहे. याशिवाय मॉलमधील दुकानेही सकाळी 7 ते दुपारी 3 यावेळीत खुली राहतील. असे सावंत यांनी सांगितले.

या संचारबंदी वाढीबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना 30 जूनपर्यंत कायम ठेवण्याची सूचना केली आहे. यामुळे राज्यातील कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आली मृत्यू दर घटत असला तरी राज्य सरकारने प्रत्येकवेळी काही गोष्टींना मुभा देत संचारबंदीत वाढ करणे सुरु ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT