Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown : गोव्यात 7 तारखेला या भागात वीजपुरवठा असणार खंडित

गोव्यात 7 तारखेला काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

Power Shutdown : गोव्यात 7 तारखेला काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहणार आहे. गोव्यात राय सबस्टेशनवर दुरुस्तीसाठी 7 फेब्रुवारीला सकाळी 8.30 ते दुपारी 3 या कालावधीदरम्यान राय, राशोल, कामुर्ली, लोटली, कुंकळ्ळी तसेच माकझन या भागात वीजपुरवठा खंडित असणार आहे.

याबाबत तसे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दरम्यान, वास्को येथील कदंबा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीमुळे काही काळासाठी वीज बंद करण्याचे नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसिध्दिपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे.

7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजता या वेळेत वास्कोतील काही भागांमध्ये वीज बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी विजेवर अवलंबून असणारी कामे प्रलंबित ठेवावी लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT