Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Bardez: बार्देश तालुक्यातील 'या' भागामध्ये तीन दिवस वीज पुरवठा खंडीत

वीज वाहिन्यांना अडथळा होणाऱ्या झाडांची कापणी करण्यात येणार आहे

Rajat Sawant

वीज खात्यामार्फत बार्देश तालुक्यात तीन दिवस वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तालुक्यातील काही भागांतील वीज वाहिन्यांना अडथळा होणाऱ्या झाडांची कापणी करण्यात येणार असल्याने वीज पूरवठा खंडित केला जाणार आहे.

याबाबत वीज खात्यामार्फत एक प्रसिध्दिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. 25 ऑक्टोंबर रोजी 11 केवी थिवी गाव फिडरवर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असल्याने अवचित वाडो, सेंट अनिस कॉलनी टेलिफोन एक्सेंज, लोबो वाडो, क्वेरी, लाला कॉलनी आणि सभोवतालच्या परिसरात वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

27 ऑक्टोंबर रोजी 11 केवी कोलवाळ फिडरवर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने रेवोरा चर्च पंचायत नादोरावाडी, तारवाडा, शिमोल्डा, गोस्ट स्कूल, जुवे, नादोडा गाव आणि आसपासच्या परिसरात वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

28 ऑक्टोंबर रोजी 11 केवी कोलवाळ फिडरवर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने आपाची चाळ, कॅनल, वेताळ देवस्थान, कॉर्पोरेशन बॅंक, रेवोरा, मानसवाडा, कोणीनाका वाडो, कोलवाळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, राम नगर, टेलिफोन एक्सेंज तारीवाडो आणि आसपासच्या परिसरात वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT