Power Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडित

पॉवर ग्रीडची दुरूस्ती करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: 11 केव्ही चांदेल फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 33 केव्ही ग्राहक, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

पीर्ण,नानोडा पंचायतक्षेत्र परिसर 11 केव्ही कोलवाळे फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पीर्णा येथील तनोडीवाडा, नाईकवाडा, थोरलीचनई, वडलीचनई, केळवाडा, उमलवाडा व त्याच्या सभोवतालच्या भागात, नानोडा पंचायतीतील गावात, मदंत, फडतीर, कार्क्याचो व्हाळ, चाळीन, माझिलवाडा, वेताळ मंदिर, कॉर्पोरेशन बँक, सिमोल्डा, जुवें, तारीर, पीएचसी कोलवाळे, रामनगर, तारचेगालू, मुशीरवाडा, सेंट रॉकवाडा, सेंट फ्रान्सिसवाडा, कोनीवाडा, सहकार सोसायटी, व्हीपी कोलवळे येथील माडलो गॅरेज आणि सभोवतालच्या भागात वीज (Electricity) पुरवठा केला जाणार नाही.

दरबारवाडा,गावकरवाडा भाग

11 केव्ही पॉवर ग्रीड फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने सकाळी 8 ते संध्या 4 वाजेपर्यंत गावकरवाडा, दरबारवाडा तीनमाड, मैनापाटो, गोवा (Goa) गृहनिर्माण मंडळ, कामुर्ली चर्च, कोलवाळे आयडीसी, पॉवरग्रीड, चिखलीम, पाटो आणि कामुर्ली पंचायतीतील चर्च कोलवाळे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

कोलवाळ कारागृह परिसर

11 केव्ही इंडस्ट्री फिडरवर तातडीची दुरूस्ती करायची असल्याने सकाळी 8 ते संध्या 4 वाजेपर्यंत घोटणीचीव्हाळ, गणेश मंदिर, मध्यवर्ती कारागृह कोलवाळे, थिवी वळओणे, गणपती मंदिर आणि आजूबाजूचा परिसर, सौरक वाडा, सोनीवाडा माडेल, साई कॉलनी, डिमिशेल कॉलनी, मांगिरीश कॉलनी, तसेच साधना सदन आणि थिवी ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT