Girish Chodankar on Rohan Khaunte: Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: काँग्रेसने विश्वासार्हता गमावली असून अपयशी लोकांना प्रोत्साहन देते : रोहन खंवटे

चोडणकरांनी केलेले आरोप पर्यटनमंत्री खंवटे यांनी फेटाळले आहेत

Rajat Sawant

Porvorim MLA Rohan Khaunte: सत्तेतील राजकारणी, पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करून जनतेमध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे दहशत निर्माण करत आहेत असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

दरम्यान, चोडणकरांनी केलेले आरोप पर्यटनमंत्री खंवटे यांनी फेटाळले आहेत. चोडणकरांचे आरोप हे निराधार असून काँग्रेसने विश्वासार्हता गमावली असल्याचे सांगितले.

लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी भाजप आमदारांनी ‘सुपर कायद्या’चा वापर करायला सुरवात केली आहे. सध्याच्या कायद्यांपेक्षा त्यांचे स्वतःचे कायदे श्रेष्ठ आहेत. खंवटे पर्वरीचे प्रतिनिधित्व करत आहेत, तेव्हापासून पर्वरी अशांत बनली आहे असा आरोप चोडणकरांनी खंवटेंवर केला होता.

खंवटेंनी आरोपांना प्रत्यूत्यर देताना म्हटले, काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केलेले आरोप निराधार आहेत. काँग्रेसने विश्वासार्हता गमावली आहे. कदाचित काँग्रेस हा देशातील एकमेव राजकीय पक्ष असू शकतो, जो अपयशी आणि असक्षम लोकांना प्रोत्साहन देतो असा टोला लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President Goa Visit: भाजपचं 'यंग ब्रिगेड' मिशन! नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; राजकीय हालचालींना वेग

Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Mangal Gochar 2026: ग्रहांच्या सेनापतीची 'विजया'कडे कूच! मंगळ बदलणार नक्षत्र, 'या' 3 राशींना होणार अफाट धनलाभ; कष्टाचेही होणार चीज

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

SCROLL FOR NEXT