Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: दामू नाईक यांच्‍या घरी राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल

Goa Ganesh Chaturthi 2023: राज्‍य भाजप कार्यकारिणीचे सरचिटणीस दामू नाईक यांच्‍या घरी घरी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी येऊन गणेशाचे दर्शन घेतले.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: राज्‍य भाजप कार्यकारिणीचे सरचिटणीस दामू नाईक यांच्‍या घरी घरी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी येऊन गणेशाचे दर्शन घेतले. आज गोव्‍याचे राज्‍यपाल श्रीधरन पिल्‍लई आणि बिहारचे राज्‍यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्‍थिती लावली.

काल मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्‍यांच्‍या घोगळ-हाऊसिंग बोर्डमधील घरी भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. त्‍यापूर्वी माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर, माजी राज्‍यसभा खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्‍याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजयुमोचे गोवा अध्‍यक्ष समीर मांद्रेकर,

मडगावचे नगराध्‍यक्ष दामोदर शिराेडकर, नगरसेवक मिलाग्रीना गोम्‍स, सदानंद नाईक, बबिता नाईक, राजू (पाकलो) नाईक, श्‍‍वेता लोटलीकर, महेश आमोणकर, कामिल बार्रेटो, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, प्रबोध शिरवईकर, स्‍नेहा भागवत, भाजपचे दक्षिण गोवा अध्‍यक्ष तुळशीदास नाईक यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT