Pernem Water Issue

 

Dainik Gomantak

गोवा

कळणे जलप्रकल्पामुळे पेडण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

बैलपार येथे पाणी अडविण्‍याच्‍या प्रकल्पाची पायाभरणी

दैनिक गोमन्तक

पेडणे : कळणे नदीचे पाणी उपलब्ध झाल्यावर पेडणे तालुक्यात पिण्यासाठी, शेती व औद्योगिक वापरासाठी अखंडितपणे पाणीपुरवठा सुरु राहिल. यामुळे पाण्याची मोठी समस्या एका वर्षाच्या आत पूर्णपणे सुटणार आहे, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बैलपार येथे व्यक्त केला. जलस्त्रोत खात्याअंतर्गत कळणे नदीवर 12.950 किलोमीटर क्षेत्रात पाणी अडवून ते शक्तीशाली पंपाद्वारे खेचून वापरण्यात येणार आहे. या कामाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

तीन वर्षापूर्वी कामाला लागलो होतो, आता ही योजना प्रत्यक्षात येत आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तिलारी कालव्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. यामुळे काही वेळा पाणीपुरवठा (Water Supply) बंद ठेवण्यात येतो. तर काहीवेळा पाणीपुरवठा मर्यादित प्रमाणात असतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मोठी समस्या निर्माण होते.

पेडणे (Pernem) तालुक्यातील वाढती लोकसंख्या, मोपा विमानतळ (Mopa Airport), आयुष हॉस्पितळ अशा प्रकल्पाबरोबरच शेती व औद्योगिक वापरासाठी या कळणे नदीच्या पाण्याचा चांगल्याप्रकारे उपयोग होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT