गोव्यातील मंत्री बसले रहिवाश्यांबरोबर पंगतीला

गोवा निवडणुकीच्या पुढे फर्नाडीस गावडोंगरी,खोतीगावातील जनतेसोबत सतत संपर्कात राहत आहेत.
Former Minister Ramesh Tawadkar sat down to eat with residents

Former Minister Ramesh Tawadkar sat down to eat with residents

Dainik Gomantak

काणकोण: भाजपचे (BJP) उपाध्यक्ष व माजी मंत्री रमेश तवडकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पुढारपणाखाली बुथ चलो अभियान व साथीला जेवणावळीही सुरू केल्या आहेत.गावडोंगरी पंचायत क्षेत्रातून हे अभियान सुरू झाले आहे. भाजपची (BJP) उमेदवारी अधिकृतरित्या घोषीत झाली नाही. मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा माजी मंत्री तवडकर व उपसभापती इजिदोर फर्नांडीस करीत आहेत. गोवा निवडणुकीच्या पुढे फर्नाडीस गावडोंगरी,खोतीगावातील जनतेसोबत सतत संपर्कात राहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com