Noise Pollution  Gomantak Digital Team
गोवा

Goa Noise Pollution: ध्वनिप्रदूषणासंबंधित लोकांनी संस्थेला तक्रारी लिहिण्याचे आवाहन

Goa Noise Pollution: सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनोरंजन परिडा यांनी ध्वनिप्रदूषणाचे हॉटस्पॉट क्षेत्र ओळखून समस्यांवर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Noise Pollution: गोव्यातील नागरिकांनी त्यांच्या परिसरात ध्वनिप्रदूषण आढळून आल्यास संस्थेला अधिकृतपणे पत्र किंवा मेल पाठवावेत, असे आवाहन केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी केले आहे.

सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मनोरंजन परिडा यांनी ध्वनिप्रदूषणाचे हॉटस्पॉट क्षेत्र ओळखून समस्यांवर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले.

मुरगाव बंदर परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत वास्कोतील एका पत्रकाराने संवादात्मक सत्रादरम्यान प्रश्न विचारला.

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परिडा म्हणाले की, वास्को किंवा गोव्याच्या कोणत्याही भागात ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी संस्थेला अधिकृत मेल किंवा पत्र पाठवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT