Peon Suicide News Dainik Gomantak
गोवा

Fatorda Suicide News : जलसंसाधन खात्याच्या शिपायाची फातोर्डा येथील कार्यालयातच आत्महत्या

ही बातमी मिळाल्यावर फातोर्डा पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन पंचनामा करण्याचे सोपस्कार केले.

दैनिक गोमन्तक

मडगाव (खास प्रतिनिधी) : जलसंसाधन खात्याच्या फातोर्डा येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा जयवंत नाईक (59) याने कर्यालयातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना आज घडली.

ही बातमी मिळाल्यावर फातोर्डा पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेऊन पंचनामा करण्याचे सोपस्कार केले. आज शनिवार असल्याने कार्यालयाला सुट्टी असल्याने हा कर्मचारी रात्री कार्यालयातच थांबला असावा आणि रात्रीच त्याने ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गोव्यात थोड्यावेळापूर्वी अशीच एक घटना घडली आहे. गोव्यातील कसिनोमध्ये काम करणाऱ्या एका नेपाळी मुलीने ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पणजीतील सांतीनेज परिसरातील सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिघीजणी राहत होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ते पुढील तपास करत आहेत.

या मुलीने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT