CM Pramod Sawant In Ambala  Dainik Gomantak
गोवा

Goa News: पत्रादेवी ते मोपा विमानतळ रस्त्याला स्वातंत्र्यसैनिक करनैल सिंग बनीपाल यांचे नाव दिले जाणार

मुख्यमंत्रा प्रमोद सावंत यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पत्रादेवी ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Patradevi to Mopa international airport) जोडणाऱ्या महामार्गाला स्वातंत्र्यसैनिक 'करनैल सिंग बनीपाल' (Goa’s freedom struggle Karnail Singh Banipal) यांचे नाव दिले जाणार आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. गोव्याच्या मुक्तीसाठी पोर्तुगीजांविरुद्ध लढताना करनैल सिंग शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ रस्त्याचे नामकरण केले जाणार आहे.

CM Pramod Sawant In Ambala

मुख्यमंत्री यांनी प्रमोद सावंत हरियाणातील अंबाला येथे स्वातंत्र्यसैनिक 'करनैल सिंग बनीपाल' यांची भेट घेतली. त्यानंतर सावंत यांनी याबाबत माहिती दिली. प्रमोद सावंत म्हणाले, 'शहीद करनैल सिंग यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येईल.' अशी माहिती सावंत यांनी दिली. त्यापूर्वी सावंत यांनी करनैल सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व करनैल सिंग यांच्या पत्नी चरणजीत कौर यांना 10 लाखांचा धनादेशही दिला.

CM Pramod Sawant In Ambala
CM Pramod Sawant In Ambala

15 ऑगस्ट 1955 रोजी पत्रादेवी येथे पोर्तुगीजांविरुद्ध सत्याग्रहादरम्यान गोळीबार झाला. या गोळीबारात करनैल सिंग शहीद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT