Participation of Indian Navy in vasco Carnival Dainik Gomantak
गोवा

भारतीय नौदलाचा कार्निव्‍हलमध्‍ये सहभाग

भारत सरकारच्या कार्यात नौदलाने मौलिक योगदान दिले होते. हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्‍कोत काल झालेल्‍या कार्निव्हल मिरवणुकीत भारतीय नौदलाने सहभाग घेऊन चित्ररथ, एक लहान स्किट आणि एक आकर्षक बँड परफॉर्मन्स सादर केला. कोविड महामारीच्‍या (Covid-19) काळात असंख्य लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी नौदलाने राबविलेल्‍या ‘ऑपरेशन समुद्र सेतू’मध्ये भाग घेत असलेल्या जहाज, आयएनएसचे सादरीकरण यावेळी करण्यात आले आहे. (Participation of Indian Navy in vasco Carnival)

‘लस मैत्री’ उपक्रमाअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणे, वैद्यकीय ऑक्सिजनची (Oxygen) वाहतूक करणे आणि कोविड लसींचे 170 दशलक्ष डोस मित्रराष्ट्रांना वितरित करणे या स्वरूपात भारत सरकारच्या कार्यात नौदलाने मौलिक योगदान दिले होते. हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: 100 कोटींचा 'मालक'! दिल्लीत 2 कोटींचे आलिशान घर, 4 शहरांत प्रॉपर्टी... ऋषभ पंतची Net Worth ऐकून चक्रावून जाल

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

SCROLL FOR NEXT