Panaji Municipal Market Dainik Gomantak
गोवा

Panaji Fish Market : अखेर पणजीत जुन्या मासळी बाजाराच्या पुनर्निर्माणाला सुरुवात..

Panaji Old Fish Market Reconstruction : पणजीत मासळी मार्केटच्या इमारतीचे पुनर्निर्माण सुरु, हे काम 8 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: अनेक दिवसांच्या विलंबानंतर महापालिकेने पणजीत मासळी मार्केटच्या इमारतीचे पुनर्निर्माण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे काम ८ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. इमारतीचे पुनर्निर्माण सोयीस्कर व्हावे म्हणून काल (दि. 9 ऑक्टोबर) रोजी CCP आयुक्त क्लेन मडेइरा यांनी मच्छी विक्रेत्यांना पणजी महापालिकेच्या बाजारातून हटवून जुन्या बाजारात विक्री सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

इमारतीच्या पुनर्निर्माण प्रक्रियित कोणताही विलंब होऊ नये, किंवा हे काम सुरळीतपणे पार पडावे म्हणून बाजारातील मच्छी विक्रेत्यांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेत, मात्र काल रात्री अचानक बजावलेल्या या आदेशामुळे महापालिकेच्या बाजारात विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना केवळ 24 तासांच्या अवधीमध्ये स्थलांतराचा निर्णय घ्यावा लागला.

महापालिकेच्या बाजारातील हे मच्छी विक्रेते आज (दि. 10 ऑक्टोबर) पर्यंत जागा रिकामी करून देऊ शकतात मात्र असे न झाल्यास कोणत्याही नोटीसशिवाय त्यांची दुकानं हटवण्यात येतील. या बाजाराच्या बाजूलाच ख्रिस्ती धर्मियांचे एक चॅपेल आहे, आणि पुनर्निर्माणाच्या कामामुळे चॅपल नष्ट होऊ नये अशी इच्छा स्थानिक व्यक्त करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT