Varca panchayat Dainik Gomantak
गोवा

Varca Panchayat : वार्का पंचायत सचिवांवर कारवाईची पंचांची मागणी

भाग विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आलेमाव डिकॉस्ता

दैनिक गोमन्तक डिजिटल

वार्का पंचायतीचे सचिव पंचायत क्षेत्रात विकासकामे चालीस लावण्यात भेदभाव करतात आणि काही अवघ्याच प्रभागांतील कामाच्या फाईल्स ‘वर’पर्यंत पाठवितात, अशी तक्रार वार्का येथील पंचसदस्य शेरॉन आलेमाव डिकॉस्ता यांनी केली आहे.

विरोधी गटातील पंचसदस्यांची कामे पंचायत सचिव मुद्दामहून अडवून ठेवतात, असा आरोप आलेमाव डिकॉस्ता यांनी केला असून भाग विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

Amit Patkar: वाढदिनी पाटकर धरणे आंदोलनात! मिराबागवासीयांना दिला पाठिंबा; राज्य सरकारवर केली टीका

Mirabag: '..आमचा संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल'! मीराबाग बंधाऱ्याला सांगेवासीयांचाही विरोध; सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT