Panaji financial fraud Dainik Gomantak
गोवा

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांकडून तरुणाला अटक

पोलिसांनी तपासाची यंत्रणा हलवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या

दैनिक गोमन्तक

पणजी शहरात चोरीच्या प्रकरणांची दिवसेंदिवस अधिकाधिक नोंद होताना दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कर्तुत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. अशातच आज दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे सुमारे 98 हजार रुपयांचे सोने खरेदी करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी एस. रामकृष्णन अय्यर याला अटक केली आहे.

आरोपी एस. रामकृष्णन अय्यर हा मूळचा बिलासपूर-छत्तीसगडचा रहिवासी आहे. त्याला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पणजी (Panaji) पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीची माहिती पोलिसांना संबंधित दुकानदाराने दिली होती. यानंतर पोलिसांनी (police) तपासाची यंत्रणा हलवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT