भारतीय नौदलाने साओ जॅसिंटो बेटावर ध्वजारोहण केले आहे. Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील बेटावर तिरंगा फडकविण्यास झालेला विरोध गैरसमजातून

चूकीच्या बातम्या पसरत गेल्याने त्यातून गैरसमज झाला. परंतू आता गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर भारताचा तिरंगा डौलाने फडकल्याने अखेर हा गोंधळ मिटला आहे. भारतीय नौदलाने साओ जॅसिंटो बेटावर ध्वजारोहण केले आहे. उद्या देखील या बेटावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील एका बेटावर (On an island in Goa) तिरंगा फडकविण्यास भारतीय नौदलास (Indian Navy) विरोध केल्याप्रकरणी, एक तेथील रहिवाश्यांकडून एक स्पष्टीरकण आले आहे. हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. साओ जॅसिंटो बेटावरील (Sao Jacinto Island) लोकांना असा समज होता की, भारतीय नौदल ते बेट स्थानिक रहिवाश्यांसाठी बंद करीत आहे. त्यामुळे बेटावरील रहिवाशांनी या बेटावर येण्यास बंदी घातली जाईल. अशा गैरसमजातूनच (misunderstanding) येथे भारतीय नौदलाला ध्वजारोहण (national flag) करण्यास ते लोक विरोध करीत होते. कारण गोव्यात असे एक बेट आहे की, त्यावर भारतीय नौदलाचा ताबा आहे आणि तेथे बाहेरील लोकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे साओ जॅसिंटो बेटावरील लोकांनी येथे भारतीय नौदलाचा झेंडा फडकविण्यास विरोध केला होता. भारताचा तिरंगा फडकविण्यास त्यांचा विरोध नव्हता. चूकीच्या बातम्या पसरत गेल्याने त्यातून गैरसमज झाला. परंतू आता गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर भारताचा तिरंगा डौलाने फडकल्याने अखेर हा गोंधळ मिटला आहे. भारतीय नौदलाने साओ जॅसिंटो बेटावर ध्वजारोहण केले आहे. उद्या देखील या बेटावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

दरम्यान, 15 ऑगस्टचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नौदलाने 'आझादी के अमृत महोत्सव' च्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरातील बेटांवर तिरंगा फडकवण्याची योजना आखली आहे. पण गोव्याच्या साओ जॅसिंटो बेटावरील कार्यक्रम रद्द करावा लागल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गोव्याच्या बेटावर तिरंगा फडकू न दिल्याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात दोखील केली होती. संपूर्ण देशात तिरंगा फडकवला पाहिजे, कोणालाही निषेध करण्याचा अधिकार नाही, अशा कमेंट युजर्स करत होते. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी देखील ट्विटरवर आपली नारीजी व्यक्त केली. पण हा सर्वप्रकार गैरसमजातून घटलेला असून, आता गोव्याच्या साओ जॅसिंटो बेटावर तिरंगा डौलाने फडकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT