Vijay Sardesai Statement Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: 'सायब'च गोव्याचं 'गोंयकारपण' वाचवू शकतात; सरदेसाईंची प्रार्थना

Vijay Sardesai Statement: गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी देखील जुन्या गोव्यातील चर्चला भेट दिली

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: दरवर्षीप्रमाणे जुन्या गोव्यात (३ डिसेंबर) रोजी फेस्त साजरे केले जात आहे. गोव्याच्या फेस्ताच्या चर्चा फक्त राज्यातच नाही तर देशभरात केल्या जातात. आज फेस्ताच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सेंट झेवियर यांचे दर्शन घेतले. यावेळी गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी देखील जुन्या गोव्यातील चर्चला भेट दिली आणि विजय सरदेसाई यांनी दरम्यान केलेली प्रार्थना मात्र सध्या सगळीकडे गाजतेय.

जमलेल्या पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले की, "गोव्यात जोपर्यंत सेंट झेवियर म्हणजेच गोंयचो सायब आहे तोपर्यंत गोवा सुरक्षित आहे अशी श्रद्धा स्थानिकांच्या मनात आहे. गोव्यातील समुदायामध्ये असलेला धार्मिक एकोपा हा कायम असाच राहावा आणि केवळ सायबच गोव्यातील गोंयकारपणाला वाचवू शकतात.

गोव्यातील सरकार राज्यातील शांतता बिघडविण्याचे काम करतंय. गोंयेच्या सायबाने त्यांना माफ करावं आणि गोव्याला चांगलं भविष्य मिळावं" अशी इच्छा विजय सरदेसाईंनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT