CM Pramod Sawant Twitter/@Dr. Pramod Sawant
गोवा

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत

मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

डिचोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी साखळी (Sanquelim) शहरातील रोड शो दरम्यान एका सभेत सांगितले.

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच (bjp) करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर अधिकाधिक लोक भाजपमध्ये येऊ लागले आहेत. 2012 च्या निवडणुकीच्या (Election) वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील साखळी भेट दिली होती, परंतु भाजपच्या मतांवर परिणाम झाला नाही, उलट भाजपने मोठ्या फरकाने जागा जिंकली. यावेळी संपूर्ण सिद्धिविनायक मंदिर समितीने भाजपमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT