Goa Latest Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आर्थिक व्यवहारातून एकाच्या गळ्यावर वार; रिसॉर्ट मॅनेजरला अटक

सिकेरी येथील हेलिपॅडवरील घटना; पोलिसांनी पाठलाग करून संशयिताला पकडले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime: सिकेरी येथील हेलिपॅडवर आज (बुधवारी) एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदोळी येथील एका रिसॉर्टच्या मॅनेजरने आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीच्या गळ्यावर वार केला. सतीशकुमार रेड्डी असे त्या मॅनेजरचे नाव असून हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अमित धवन असे आहे.

अमित धवन यांना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. कळंगुट पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तासाभरात तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने हल्लेखोर रेड्ड याला पकडले. धवन यांच्यावर वार करून रिसॉर्टचा मॅनेजर रेड्डी (वय 45, हैदराबाद) हा पसार झाला होता. कळंगुट पोलिसांनी घटनास्थळावरून एक चारचाकीही जप्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT