Cannabis case News, Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गांजाप्रकरणी एकाला अटक

ओडीशा येथील युवकाला अटक करून त्याच्याकडून एक 1.07 किलोग्रॅम गांजा जप्त केला.

दैनिक गोमन्तक

वास्को: वेर्णा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा बाळगल्याप्रकरणी झुआरी नगर येथील एका मोकळ्या जागेत आरोपी प्रकाश सेन (वय 37) ओडीशा येथील युवकाला अटक करून त्याच्याकडून एक 1.07 किलोग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 10 हजार रुपये एवढी होते. (Goa Crime News)

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झुआरीनगर येथे एक इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जाऊन संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे निळ्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेला 650 ग्रॅम आणि 457 मिळून 1.107 ग्रॅम गांजा सापडला. नंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर कामत अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT