illegal transportation

 

Dainik gomantak

गोवा

राय नदीतून बेकायदेशीर रेती वाहतूक प्रकरणी एकास अटक

या प्रकरणी मायणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत भगत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : राय येथील नदीतून बेकायदेशीररित्या रेती काढून ट्रकमधून घालून वाहतूक केल्या प्रकरणी गुडी येथील कचप्पा कोरी (वय 51) या व्यक्तीला अटक केली आहे. या ट्रकमध्ये 12 हजार रुपयांची रेती सापडली होती.

अधिक माहितीनुसार, गस्तीवर असलेल्या मायणा कुडतरी पोलिसांनी एका ट्रक चालकाला संशयास्पद असताना हटकले असता आणि ट्रकची पाहणी केली असता यामध्ये पोलिसांना रेती आढळून आली. यावेळी त्याच्याकडे रेती वाहतुकीचा (transport) कुठलाही परवाना नव्हता. त्यानुसार मायणा पोलिसांनी मायन्स आणि मिनरल डिव्हल्पमेंट ॲण्ड रेग्युलेशन ॲक्ट-1957 च्या 21 कलमाखाली तसेच रेती चोरी प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी मायणा पोलिस (police) ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत भगत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT