Bank Of Baroda Tree Plantation Dainik Gomantak
गोवा

Bank Of Baroda: स्थापना दिनानिमित्त बॅंक ऑफ बडोदातर्फे वृक्षारोपण तसेच इतर कार्यक्रम

Plantation Program: बॅंकेतर्फे पंचायतीतील कामगारांना खाद्यपदार्थ, शालेय साहित्य, छत्री, रेनकोट अशा वस्तूंचे वाटपही करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१९) बॅंक ऑफ इंडियाच्या पणजी येथील विभागीय कार्यालयात तसेच २० विविध शाखांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विभागीय प्रमुख कुमार केशव आणि कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. शनिवारी सकाळी वॉकथॉन स्पर्धाही झाली. बॅंकेतर्फे पंचायतीतील कामगारांना खाद्यपदार्थ, शालेय साहित्य, छत्री, रेनकोट अशा वस्तूंचे वाटपही करण्यात आले.

काही शाळांमध्ये वॉटर प्युरीफायर्सही बसविण्यात आले. ग्राहकांसाठी जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसचा 2027 साठी मास्टरस्ट्रोक! 'आरजी'चा पत्ता कट, गोवा फॉरवर्डशी जमवणार जवळीक; ठाकरे, निंबाळकरांशी लवकरच चर्चा

Horoscope: सप्ताहाचा शेवट आणि भाग्याची साथ! 'या' राशींना मिळणार कष्टाचे गोड फळ, वाचा तुमचे भविष्य

Deepti Sharma: दीप्ती शर्मा रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्डही धोक्यात

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT