Olencio Simoes Slams Goa Government Over National Games Management Dainik Gomantak
गोवा

पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सरकार अपयशी! क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावरून ओलेन्सियो सिमॉइस यांची टीका

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरून कॉंग्रेसने सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

Kavya Powar

Olencio Simoes Slams Goa Government Over National Games Management

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरून कॉंग्रेसने सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. स्पर्धांच्या नियोजनावरून ते खेळाडूंपर्यंत सरकारचे काम निकृष्ट असल्याचे मत विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत. त्यातच महामार्गावर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कुठ्ठाळी कॉंग्रेसचे ओलेन्सियो सिमॉइस यांनी क्रीडा विभागावर टीका केली आहे.

ते म्हणाले की, 37 व्या राष्ट्रीय खेळांसाठी सायकलिंग स्पर्धा सांकवाळ येथील व्यस्त महामार्गावर आयोजित करण्यात आली होती. खेळांसाठी सरकारकडे पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. एकतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होण्यासाठी 11 वर्षे लागलीत. त्यात आयोजन करण्यात आणि खेळाडूंना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

सायकलिंगसाठी सरकारने राष्ट्रीय महामार्ग रोखला ज्यामुळे प्रवाशांची आणि वाहनचालकांची गैरसोय झाली. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली.

पुढे सिमॉइस यांनी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या खर्चावरूनही सरकारला टोला लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT