Mandovi bridge Dainik Gomantak
गोवा

जुना मांडवी पूल 14 ऑगस्ट रोजी 'या' वेळेत राहणार बंद

प्रशासनाने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी शहराचे जणू प्रवेशद्वार असलेला जुना मांडवी पुल ना दुरुस्थ आहे. त्यामूळे याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत माहिती दिली आहे. हा पूर उद्या म्हणजेच 14 ऑगस्ट 2022 रोजी बंद राहणार आहे. हा पूल बंद राहण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे.

(Old Mandovi bridge to be closed Aug 14 for vehicle )

मिळालेल्या माहितीनूसार पणजी शहरातील जुना मांडवी पुल 13 डिसेंबर रोजी जुना मांडवी पूल उद्या दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. यावेळी होणारी वाहतूकीची समस्या होऊ शकते. यासाठी यावेळेत या पूलावरील वाहतूनक बंद करत दरम्यानच्या वेळेतील वाहतून ही अटल सेतू आणि नवीन मांडवी पुलावरून वाहतूक वळवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT