Water Supply restricted in Goa  Dainik Gomantak
गोवा

Pernem: पेडणे, मांद्रे येथे उद्या पाणी नाही; 'हे' आहे कारण...

6 मार्च ते 8 मार्च या काळातही अपुरा पाणीपुरवठा

Akshay Nirmale

Pernem: पेडणे आणि मांद्रे या मतदारसंघांमध्ये उद्या, 5 मार्च रोजी पाणी पुरवठा होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे.

नियोजित कामासाठी 5 मार्च रोजी वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे. वीज पुरवठा बंद असल्यामुळे चंदेल येथील 15 एमएलडी क्षमतेचा जल शुद्धीकरण केंद्र (वॉटर ट्रिटमेंट प्लँट) बंद राहणार आहे.

त्यामुळे पेडणे आणि मांद्रे येथे पाणी पुरवठा होणार नाही. शिवाय 6 मार्च ते 8 मार्च या काळातही या दोन्ही मतदारसंघात अपुरा पाणीपुरवठा असणार आहे, अशीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT