बजरंग दल गोवाचे (Goa) अध्यक्ष नितीन फळदेसाई, Nitin Faldesai News  Dainik Gomantak
गोवा

धर्मांधांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम: नितीन फळदेसाई

'मिरवणूक शांततेत सुरू असताना दगड मारून दंगल पेटविण्याचा प्रयत्न होता'

दैनिक गोमन्तक

वास्को: बायणा येथे रामनवीनिमित्त हिंदू बांधवांनी काढलेल्या मिरवणुकीत दगड करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही धर्मांध लोकांनी चालविले असले तरी ते खपवून घेतले जाणार नाही, याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रीय बजरंग दल गोवाचे प्रमुख नितीन फळदेसाई यांनी दिला आहे. (Nitin Faldesai News Updates)

मिरवणूक शांततेत सुरू असताना दगड मारून दंगल पेटविण्याचा प्रयत्न होता. हिंदू बांधवांच्या संयमामुळे तो प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरला. या समाजविघातक प्रयत्नाचा आम्ही कडक शब्दात निषेध नोंदवत आहोत, असेही फळदेसाई म्हणाले.

आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही घाबरलो, असे कोणी काढू नये. आम्हालाही सर्व करता येते, आम्ही जोपर्यंत शांत आहोत, तो पर्यंतच अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असे फळदेसाई म्हणाले.

दरम्यान, गोवा प्रदेश अ‌ल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नाझीर खान म्हणाले की, मस्जिद जवळ वाद करणाऱ्या लोकांना आम्ही ओळखले असून त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येणार आहे. मात्र, ज्यांनी दगड मारून सुरवात केली त्यांच्याबद्दल त्यांनी ‘ब्र’ देखील काढलेला नाही. ज्यांनी दगड मारून या प्रकरणाची सुरवात केली, ते राहिले बाजूला, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT