Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

अधिक कोळसा साठवणुकीस परवानगी देणार नाही: नीलेश काब्राल

आगामी 3 ते 4 वर्षात वीज समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: आपलाही कोळशाला विरोध असून राज्यात अधिक कोळसा साठवणुकीस कदापि मुभा देणार नाही. तसेच सध्या ज्या प्रमाणात कोळसा आणला जात आहे, त्याहून अधिक प्रमाणात तो आणू देणार नाही, असे स्पष्टीकरण पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी बुधवारी येथे केले.ते म्हणाले, की वाढती गरज भागविण्यासाठी गोव्यातील वीजविषयक पायाभूत सुविधा वाढविल्या नाहीत, तर आगामी 3 ते 4 वर्षात वीज समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.

गोव्यातील लोकांना कोळशाविषयी आकस आहे. तसेच येथे ‘कोळसा हब’ होईल अशी भीती आहे. त्यामुळे सरकार राज्यात येणारे कोळशाचे प्रमाण कमी कसे होईल ते पाहील.

आपणही कोळसा विरोधकच आहे, पण येणारा कोळसा थांबविता येणार नाही. त्यामुळे त्याचे प्रमाण कसे घटविता येईल ते पाहणे आवश्यक आहे. वेर्णा येथील कोळसा साठवणुकीबाबत ते म्हणाले, की एका कंपनी कोळसा साठविला जात आहे व तो तेथून हटविला जाईलच, शिवाय गोवा हे ‘कोळसा डंप’ होणार नाही याची

खातरी बाळगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT