Drugs case Dainik Gomantak
गोवा

सहा लाखाच्या अमली पदार्थासह एका नायजेरियनला अटक

कोकेन ताब्यात घेत गुन्हे अन्वेशन शाखेने केली कारवाई

दैनिक गोमन्तक

आज गोवा गुन्हे शाखेने 34 वर्षीय एका नायजेरियन नागरिकाला धारगळ येथे अंमली पदार्थ सापडल्याने अटक केली आहे. संशयास्पद हालचाली सुरु असता संशयिताची पोलीसांनी कसून चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला आहे.

(Nigerian arrested with drugs worth Rs 6 lakh at Dhargal)

कुणाल ओपेमेय असे त्याचे नाव असून सध्या तो धारगळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पोलीसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाने पेडणे तालूक्यातील धारगळ येथे ही कारवाई केली. या कारवाईत अद्याप 6 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. कुणाल ओपेमेय असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे 61.23 ग्रॅम कोकेन आढळून आले.

नायजेरियन तरुणाला अटकची बातमी गोवेकरांसाठी नवीन नाही

अमली पदार्थासह नायजेरियन तरुणाला अटक केल्याची बातमी गोवेकरांसाठी नवीन नाही. ह्या कारावायांची वारंवारता इतकी आहे की, प्रत्येक आठवड्यातून एक दोन कारवाई ठरलेली आहे. तरी ही हे प्रकार संपूर्णपणे का थांबत नाहीत. हा प्रश्न आता गोवेकरांंना पडला आहे. कारण दरवेळी कारवाई होते. अन् पुन्हा कारवाई होते. मात्र हे प्रकार थांबतच नाहीत. ते सुरुच आहेत. याला थांबवणार कोण असा प्रश्न आता गोवेकरांना पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT