Baby Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : पिळर्ण येथे आढळले एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक

स्त्री जातीचे अर्भक गोमेकॉत दाखल; पुढील तपास सुरु

Rajat Sawant

Pilerne : पिळर्ण येथे एका दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढल्याची घटना घडली. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे स्त्री जातीचे अर्भक गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिळर्ण येथे मंगळवारी संध्याकाळी तेथील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला एका दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक पांढऱ्या व निळ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेले आढळून आले. या घटनेची माहिती त्यांनी पर्वरी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे स्त्री जातीचे अर्भक गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल केले. एका दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक कोणी अज्ञाताने सोडून गेल्याचा गुन्हा त्या व्यक्तीच्या तक्रारीनुसार नोंद झाला असून अज्ञात गुन्हेगाराचा शोध सुरु असल्याची माहिती पर्वरी Pilerneपोलीसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT