Goa Shipyard New Employee Union  Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard : गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी नव्या युनियनची स्थापना

पौर्णिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 'युनायटेड गोवा शिपयार्ड लिमिटेड एम्प्लॉईज युनियन' नावाची ही नवीन युनियन स्थापन करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shipyard Limited : गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नव्या युनियनची स्थापना करण्यात आली आहे. पौर्णिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 'युनायटेड गोवा शिपयार्ड लिमिटेड एम्प्लॉईज युनियन' नावाची ही नवीन युनियन स्थापन करण्यात आली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी 18 ऑगस्ट रोजी वास्कोतील नवेवाडे येथील श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ज्याला गोवा शिपयार्ड लिमिटेडमधील युनियनच्या पहिल्या महिला अध्यक्ष पौर्णिमा सावंत यांनी संबोधित केले. सल्लागार कॅप्टन जेराल्ड फर्नांडिस यांनीही आपले विचार मांडले. युनियनच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला 200 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.

मीडियाशी बोलताना युनियनच्या अध्यक्षा पौर्णिमा सावंत यांनी आरोप केला की जीएसएलची पूर्वीची युनियन कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली आहे आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची तसदी घेतली नाही असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT