Karapur: आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते या कामाची पायाभरणी करण्यात आली. Dainik Gomantak
गोवा

मये मतदारसंघात मूलभूत सुविधा पुरवणार...

कारापूर -सर्वण पंचायत क्षेत्रातील विठ्ठलापूर (प्रभाग-3) येथील नाल्याजवळ संरक्षक भिंत आणि पदपथ बांधण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कारापूर (Karapur) -सर्वण पंचायत क्षेत्रातील विठ्ठलापूर (प्रभाग-3) येथील नाल्याजवळ संरक्षक भिंत आणि पदपथ बांधण्यात येत आहे. एका खास कार्यक्रमात मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते या कामाची पायाभरणी करण्यात आली. या कामावर 18 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे काम करण्यात आले आहे.

पायाभरणी सोहळ्यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूर-सर्वणचे सरपंच दामोदर गुरव, पंच गोकुळदास सावंत, सुषमा सावंत आणि लक्ष्मण गुरव तसेच सिताराम सावंत, केशव जोगळे, रमाकांत आमोणकर, विष्णू भोसले आदी उपस्थित होते. मये मतदारसंघात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. असे आमदार झांट्ये यांनी यावेळी बोलताना सांगून, गावच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले. दरम्यान, संरक्षक भिंत आणि पदपथ बांधावेत. ही नागरिकांची प्रलंबीत मागणी आहे. या कामाला आता चालना मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT