Petrol-Diesel  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणुन घ्या गोव्यातील इंधनाचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास आठवडाभरापासून 100 डॉलरच्या खाली आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास आठवडाभरापासून $100 च्या खाली आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

(New prices of petrol and diesel announced, know fuel prices in Goa)

तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या दरानुसार गोव्यात पेट्रोलची किरकोळ किंमत 97.90 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.44 रुपये प्रति लिटर आहे. मात्र, आजही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या २४ तासात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $९४.१६ पर्यंत घसरली आहे. WTI देखील प्रति बॅरल $ 88.31 पर्यंत खाली आला आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim₹ 90.44

  • South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT