Goa Private Sector Dainik Gomantak
गोवा

नवीन सरकारने खाजगी क्षेत्राच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावे

खाजगी उद्योग क्षेत्रातील मंडळींची सरकारकडे मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Private Sector : 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन करत विरोधकांवर मात केली. ज्या गोष्टी भाजपने याआधीच्या काळात केल्या केल्या नाहीत त्या गोष्टींकडे आता नवीन स्थापन होणाऱ्या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

गोव्यातील खाजगी उद्योग क्षेत्राने सरकारच्या धोरणांमध्ये खाजगी क्षेत्राबद्दलही तरतुदी असाव्या अशी मागणी केली आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. सरकारने आपला निर्णायक विजय गोव्याला पुढे नेण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. आता शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. भाजपला दिलेल्या निर्णायक जनादेशामुळे पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्थिर सरकारची खात्री झाली पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की उद्योगाच्या अपेक्षा आणि उद्योगाला दिलेली वचनबद्धता नवीन सरकार पूर्णपणे अंमलात आणेल, असे मत खाजगी क्षेत्रातील व्यक्तींनी दिले आहे.

देशातील सर्वात जुन्या उद्योग संस्थांपैकी एका संस्थेने सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की नवीन नेतृत्वाखाली गोवा राज्य लक्षणीय सामाजिक-आर्थिक वाढ पाहेल. राज्यातील वाणिज्य आणि उद्योगाची व्याप्ती वाढवणारे परिणामकारक बदल सुरू करण्यासाठी आम्ही सकारात्मकपणे उत्सुक आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT