Mock Drill Exercise on Cyclones
Mock Drill Exercise on Cyclones DIP Goa
गोवा

गोव्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळचा फटका तर..., पाहा बचावकार्याची मॉक ड्रिल

Pramod Yadav
Mock Drill Exercise on Cyclones

चक्रीवादळाच्या आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्याबाबत सराव कवायतींचे (सुरक्षा कवच) आयोजन आज उत्तर आणि दक्षिण गोव्यात गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

Mock Drill Exercise on Cyclones

संभाव्य चक्रीवादळ आपत्कालीन प्रसंगांचा सामना करण्याच्या तयारीचा स्तर अधिक कार्यक्षम करण्याचा या कवायतींचा मुख्य उद्देश आहे.

Mock Drill Exercise on Cyclones

कोलवा समुद्रकिनारी करण्यात आलेल्या बचावकार्याचे दृष्य

Mock Drill Exercise on Cyclones

यावेळी विशिष्ट सराव प्रसंगांची निर्मिती करण्यात आली होती.

Mock Drill Exercise on Cyclones

एनडीआरएफतर्फे या भागांमध्ये शोधमोहीम व साहाय्‍यता करण्यात आली.

Mock Drill Exercise on Cyclones

वैद्यकीय विभाग देखील या मॉक ड्रिलमध्ये सहभागी झाले होते.

Mock Drill Exercise on Cyclones

सुटका केलेल्या व जखमी झालेल्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, ईएसआय इस्पितळ येथे व उत्तरेत मणिपाल व गोमेकॉ या इस्पितळांमध्ये नेण्यात आले.

Mock Drill Exercise on Cyclones

संकटग्रस्तांसाठी निवारागृह म्हणून उत्तर गोव्यातील गोवा विद्यापीठाचा मुख्य ज्युबिली हॉल प्रमुख क्षेत्र म्हणून वापर करण्यात आला.

Mock Drill Exercise on Cyclones

गोव्यात होणारी आगामी जी-२० परिषद लक्षात घेऊन संपूर्ण राज्याची सुरक्षितता आणि सुरक्षा यासाठी या कवायती करण्यात आल्या.

Mock Drill Exercise on Cyclones

कोलवा येथील विद्यापीठात केलेल्या बचावकार्याची क्षणचित्रे

Mock Drill Exercise on Cyclones

नागरिकांनी चिंता करू नये किंवा घाबरूनही जाऊ नये आणि या गोष्टी निव्वळ चक्रीवादळासाठीच्या सराव कवायती असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT