Rain At National Games Goa 2023 Sandeep Desai
गोवा

In Pictures: पाणी, चिखल, तारांबळ... राष्टीय क्रीडा स्पर्धेत पावासाची बॅटींग, पाहा फोटो

गोव्यात बुधवारी पहाटे 05 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Pramod Yadav
Entry Area Of National Games at Campal

गोव्यात बुधवारी पहाटे 05 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Water accumulated at Campal

आकस्मित मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला.

Open Ground Campal

क्रीडा ग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Destroyed Tent

पावासामुळे स्पर्धा आवारातील साहित्याच्या नुकसान झाले.

Backside of Kitchen Area

क्रीडा स्पर्धेसाठी आणण्यात आलेले जनरेटर तसेच इतर साहित्य भिजून गेले.

Water At Entry Gate of Ground

स्पर्धास्थळी साचलेले पाणी

Campal Premises

पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल निर्माण झाला.

Kitchen

पावसाचे पाणी किचनमध्ये शिरल्याने तारांबळ उडाली.

Muddy Entry Gate

प्रवेशद्वारावर साचलेले पाणी आणि चिखल

Inside Kitchen

किचनमध्ये देखील पाणी शिरल्याने कामगारांची तारांबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT