Mushroom Dainik Gomantak
गोवा

Mushroom: अळंबी आली रे... रानभाजी बाजारात

Mushroom:अळंबी भाजी आता बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

Pramod Yadav

पावसाळ्यात अनेक रानभाजा खाण्यासाठी उपलब्ध होत असतात. त्यातच एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे अळंबी. अळंबी भाजी आता बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध प्रमुख बाजारापेठांमध्ये अळंबी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नैसर्गिक पद्धतीने मिळणारी अळंबी फक्त पावसाळ्यात पाहायला मिळते त्यामुळे बाजारात या भाजीला मोठी मागणी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute: 'शत्रू मालमत्ता' म्हणून जमीन जप्त करण्याचा आदेश रद्द; विक्रेती पाकिस्तानी असल्याचा पुरावाच नाही, गोवा खंडपीठाचा मोठा निर्णय

No UPI Day on 2nd October: 2 ऑक्टोबरला स्कॅन होणार नाही 'क्यूआर कोड'! गांधी जयंतीच्या दिवशी देशभरात 'नो यूपीआय डे' पाळण्याची घोषणा; 500 हून अधिक संघटनांचा एल्गार

खरी कुजबुज: वड्याचे तेल वांग्यावर

Minor Girl Harassment: केस ओढले, थोबाडीत मारली, शिवीगाळ केली! जमुईनंतर आता समस्तीपुरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड; भामट्यांचा व्हिडिओ व्हायरल

Cricketer Retirement: अचानक मोठा निर्णय! रूटचा क्रिकेटला रामराम, 14 वर्षांच्या कारकिर्दीनंतर घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT