Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Gang War: मूंगुल गॅंगवारप्रकरणी आरोपींच्या भवितव्याचा फैसला 12 डिसेंबरला; कोर्टाने निर्णय ठेवला राखून

Goa Court: मुंगूल गँगवॉरप्रकरणी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या दहाजणांच्या अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले.

Manish Jadhav

मुंगूल गँगवॉरप्रकरणी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या दहाजणांच्या अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, शुक्रवार, १२ डिसेंबरला न्यायालय आपला निकाल देणार आहे. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. संशयितांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर या प्रकरणातील संशयित गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT