CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Dandiya Ras Competition : दांडिया रास स्पर्धेत मुळगावचा ‘क्रिएटिव्ह ग्रुप’ प्रथम

अग्नीयुग ग्रुप, सुर्ल साखळी, चौथे खेतोबा कृष्ण ग्रुप मये, पाचवे बक्षीस नवदुर्गा ग्रुप आयी, सहावे नृत्यध्वनी ग्रुप डिंगणे व सातवे बक्षीस रिदम बीट्स साखळी यांनी पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Dandiya Ras Competition : साखळी साखळी गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दांडिया रास स्पर्धेत मुळगाव डिचोली येथील क्रिएटिव्ह ग्रुपने पहिले बक्षीस पटकावले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस रायझिंग ग्रुप आगशी, तिसरे

अग्नीयुग ग्रुप, सुर्ल साखळी, चौथे खेतोबा कृष्ण ग्रुप मये, पाचवे बक्षीस नवदुर्गा ग्रुप आयी, सहावे नृत्यध्वनी ग्रुप डिंगणे व सातवे बक्षीस रिदम बीट्स साखळी यांनी पटकावले.

साखळी गणेशोत्सव मंडळातर्फे साखळी बाजारातील गणेश मंडपात कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित या स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, नगरसेवक दयानंद बोर्येकर, निकीता नाईक, विनंती पार्सेकर, शैलैश काणेकर व इतरांची उपस्थिती होती.

साखळी गणेशोत्सव मंडळातर्फे साखळीत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT