Mormugao Municipality Dainik Gomantak
गोवा

Mormugao Municipality: मुरगाव पालिकेला स्वच्छता लीग पुरस्कार

मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी स्वीकारला पुरस्कार

दैनिक गोमन्तक

वास्को: भारतीय स्वच्छता लीग 2022 उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुरगाव पालिकेला पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथील तालकरोश स्टेडियममध्ये पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरिक व्यवहार मंत्री कौशल्य किशोर यांच्या हस्ते मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी पुरस्कार स्वीकारला.

(Mormugao Municipality won indian swachhata league 2022 award)

सेवा दिनांतर्गत भारतीय स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर शहर स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेली 1,850 पेक्षा अधिक शहरे सहभागी झाली होती. मुरगाव पालिकेने भारतीय स्वच्छता लीगचा उपक्रम बायणा किनाऱ्यावर यशस्वीपणे राबवला होता.

नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्याला नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांच्यासह नगरसेवक दामोदर कासकर, दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, गिरीश बोरकर तसेच लेखा अधिकारी उदय वाडकर उपस्थित होते. या निमित्त स्वच्छ शहर संवाद व तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT