Vaccination

 

Dainik Gomantak

गोवा

Vaccination: गोव्यात 5 हजारापेक्षा अधिक मुलांनी घेतला लसीकरणाचा लाभ

गोव्यात आज पहिल्या दिवशी 5 हजारांपेक्षा अधिक 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी कोविडची पहिली लस घेतल्याची माहिती लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Vaccination: कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात आज पहिल्या दिवशी 5 हजारांपेक्षा अधिक 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनी कोविडची पहिली लस (Vaccination) घेतल्याची माहिती लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली.

उद्या दुपारपर्यंत लस घेतलेल्या सर्व मुलांचा आकडा कळू शकेल. मात्र या मोहिमेला राज्यात चांगले यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला. फक्त दोन मुलांना सुई टोचल्यावर भोवळ आल्या सारखे वाटले. पण अन्य कुणावरही लसीचा दुष्परिणाम जाणवला नाही, असे त्यांनी सांगितले.

मडगावात आज बोर्डा येथे मल्टिपर्पज शिक्षण संकुलात झालेल्या लसीकरण मोहिमेत 548 मुलांनी लस घेतली असल्याची माहिती मडगाव आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकुर क्वाद्रुश यांनी दिली. यातील फक्त एका मुलाला भोवळ आल्या सारखे वाटल्याने त्याला इस्पितळात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT