Mopa International Airport facilities Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

Mopa Airport Digital Video Wall: टाईम्स ओओएच'' या कंपनीने हे डिझाईन तयार केलेले आहे. देशातील सर्वात मोठ्या टाईम्स ग्रुपची ही कंपनी असून, छतावरून टांगलेली वक्र डिजिटल व्हिडिओवॉलची निर्मिती टाईम्स ओओएचने केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अर्धवर्तुळाकार डिजिटल व्हिडिओवॉल बसविण्यात आली आहे. अशाप्रकारची व्हिडिओवॉल देशात पहिल्यांदाच या विमानतळावर बसविण्यात आली आहे.

टाईम्स ओओएच'' या कंपनीने हे डिझाईन तयार केलेले आहे. देशातील सर्वात मोठ्या टाईम्स ग्रुपची ही कंपनी असून, छतावरून टांगलेली वक्र डिजिटल व्हिडिओवॉलची निर्मिती टाईम्स ओओएचने केली आहे.

ही अनोखी व्हिडिओवॉल, भारतीय विमानतळाच्या आत अशा प्रकारची पहिलीच आहे, ज्यात एक विशिष्ट वरच्या बाजूने वक्र रचना आहे. हा माध्यम नवोपक्रम एक आकर्षक दृश्यानुभव देईल व विमानतळावरील जाहिरातींची व्याख्या बदलणार आहे.

ज्यामुळे भारतातील ‘ओओएच’ उद्योगाला जागतिक दर्जावर नेले जाईल. त्याच्या मोठ्या-स्वरूपाच्या डिस्प्लेसह, ही ‘डीओओएच’ कलाकृती जाहिरातदारांना एक दृश्यास्पद, सिनेमॅटिक प्लॅटफॉर्म देण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT