Babush Monserrate in Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

सांगेतील ‘ती’ मालमत्ता ताब्यात घेणार: मोन्सेरात

ही फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवली आहे. ही जमीन हडप केलेली नसून तर दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांगेत दुसऱ्याच्या नावावर असलेली सरकारची जागा परत घेण्यासंदर्भातची प्रक्रिया महसूल खात्याने पूर्ण केली आहे. ही फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवली आहे. ही जमीन हडप केलेली नसून तर दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली आहे.

(Monserrat's statement that he will take over the property in sanguem)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत ही जमीन खात्याकडे परत सुपूर्द करणार असल्याचे स्पष्ट केले आहे अशी माहिती महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी आज गुरुवारी दिली. काही दिवसांपूर्वी सांगे मामलेदारांनी सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास यंत्रणेकडे तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT