Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

गोविंद गावडे यांच्याकडून ‘एसटी’ फंडातील 14 कोटी रुपयांचा गैरवापर

सुदिन ढवळीकर: वेलिंगचे सरपंच मगोपत दाखल

दैनिक गोमन्तक

खांडोळा: ‘मी पणा’ मिरवणारे माजी मंत्री गावडे यांच्याकडून जवळ जवळ 14 कोटी रुपये ‘एसटी’ फंडाचा गैरवापर झाल्याने ‘समाजावर अन्याय झाला. त्यांच्या विकासासाठी असलेला फंड बाणास्तरी बाजार प्रकल्पावर खर्च केला. तो करण्याची गरज नव्हती. या फंडातून ‘एसटी’समाजासाठी 300 घरे बांधता आली असती, पण त्यांनी ते केले नाही, त्यामुळे ‘एसटी’समाजावर अन्याय झाला, याला गावडेच जबाबदार आहेत, अशी टीका मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी माशेल येथील जाहीर सभेत केले.

व्यासपीठावर उमेदवार दीपक ढवळीकर, हरिश्चंद्र जल्मी, सुनील भोमकर, विश्वजित नाईक, संकेत आमोणकर, आदी उपस्थित होते. यावेळी वेलिंग-प्रियोळचे सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर, शांताराम नार्वेकर, दिलीप गावडे, निलेश खांडोळकर यांनी यावळी मगोत प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT