Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

GMC Doctors' Salary Hike Announced: खुशखबर! गोमेकॉतील डॉक्टरांचे वेतन वाढणार; आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमेकॉतील निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात महिना ६० हजार रुपयांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सहमती दर्शविली आहे. संघटनेच्या सभेत याविषयी आज सायंकाळी त्यांनी भाष्य केले.

‘जीपीएससी’तर्फे २५ पदांची भरती

गोवा लोकसेवा आयोगाने २५ विविध पदांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करता येईल. मानसशास्त्रज्ञ, हृदयविकारशास्त्रात साहाय्यक प्राध्यापक, मामलेदार, संयुक्त मामलेदार, भौतिकशास्त्रातील व्याख्याता, हिंदी, रसायनशास्त्र (जैविक), संगणक विज्ञान, हार्मोनियम, कोकणी, रसायनशास्त्र (अजैविक), भौतिकशास्त्र, वाणिज्य व अर्थशास्त्रातील साहाय्यक प्राध्यापक, कायदा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, साहाय्यक शिक्षण संचालक आदी पदांसाठी हे अर्ज मागविले आहेत.

निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात महिना ६० हजार रुपयांवरून ९० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

SCROLL FOR NEXT